चिंतन ,मनन, पठण सगळेच करून झाले तरीही उरताहेत निरुत्तरच काही शब्द चिंतन ,मनन, पठण सगळेच करून झाले तरीही उरताहेत निरुत्तरच काही शब्द
संध्याकाळी सगळ्यांची, जमे पंगत ही मस्त. संध्याकाळी सगळ्यांची, जमे पंगत ही मस्त.
छान आनंदात जगावे छान आनंदात जगावे
जगणे कठीण झाले, आता वाटते मरावे जगणे कठीण झाले, आता वाटते मरावे
राहिलेल्या इच्छा आकांक्षा साऱ्याच आता पूर्ण करू राहिलेल्या इच्छा आकांक्षा साऱ्याच आता पूर्ण करू
गडद अंधाराचे मेघ परतुनी, उषःकाल होतोच नक्की गडद अंधाराचे मेघ परतुनी, उषःकाल होतोच नक्की